ऑड्यासिटी माहिती-पुस्तिका सामग्री

ऑड्यासिटी विकास माहिती पुस्तिकेवरुन




ताज्या बातम्या आणि ऑड्यासिटी डाउनलोडसाठी करण्यासाठी ऑड्यासिटीच्या मुख्य संकेतस्थळला भेट देण्यासाठी क्लिक करा

ऑड्यासिटी 2.3.0 माहिती-पुस्तिका

या प्रकाशनातील नवीन वैशिष्ट्ये

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ) चिन्ह FAQ.gif - बहुतेक सामान्य प्रश्नांची उत्तरे (FAQ) मध्ये दिली जातात


■ तांत्रिक मदतसाठी मंच ला भेट द्या मदत संसाधने वापरणे ■ पुढील टिपांसाठीविकीवर शोधा.


ऑड्यासिटी प्रकल्प विंडोसाठी मार्गदर्शक

मदत कळ

  • मदत कळ ऑड्यासिटी मधील काही ठिकाणी मदत कळ आहे, संबंधित माहिती-पुस्तिका पृष्ठासाठी क्लिक करा.

मॅकवरील अतिरिक्त मेनू

ऑड्यासिटी वापरणे

त्वरित मदत

ऑड्यासिटी पाया


ऑड्यासिटी सह संपादन

प्रगत विषयांची मदत

ऑड्यासिटी सानुकूलित करत आहे


प्रशिक्षण

अनुक्रमणिका, शब्दकोष आणि बरेच काही


दुवे: बहुतेक दुवे या पुस्तिका मधील इतर पृष्ठांचे आहेत. इटॅलिसिस केलेले   दुवे या माहिती-पुस्तिकाच्या बाह्य पृष्ठांवर आहेत, मुख्यत: आमच्या मुख्य संकेतस्थळ किंवा विकीच्या . आम्ही इतर कोणत्याही बाह्य संकेतस्थळाच्या सामग्रीस जबाबदार नाही.

स्क्रीनशॉट्स(screenshots): या माहिती-पुस्तिका मधील बहुतेक स्क्रीनशॉट मायक्रोसॉफ्ट विंडोज 10® नियंत्रण प्रणालीवर त्याच्या पूर्वनिर्धारीत समायोजन अंतर्गत चालू असलेल्या ऑड्यासिटीचे असतात.

मालकी हक्क या माहिती-पुस्तिका मधील पृष्ठे क्रिएटिव्ह कॉमन्स एट्रिब्युशन 3.0.(Creative Commons Attribution 3.0) परवान्याच्या अटींनुसार उपलब्ध आहेत . थोडक्यात, आपण (1) नक्कल करणे, त्याचे वितरण आणि काम संक्रमित करण्यासाठी प्रसारित करण्यास मुक्त आहात (2) काम अनुकूल करण्यासाठी, अट म्हणून आपण कामाचे श्रेय लेखकांना दिलेच पाहिजे (परंतु कोणत्याही प्रकारे असे नाही की जे सूचित करतात की ते आपल्या किंवा आपल्या कामाच्या वापराचा समर्थन करतात). कोणत्याही पुनर्वापर किंवा वितरणासाठी आपण आमची मालकी हक्क सूचना काढून टाकू शकत नाही आणि इतरांना या कामाच्या परवान्याच्या अटी स्पष्ट केल्या पाहिजेत.