संकल्पना
- चार पूर्व-समायोजन केलेल्या संकल्पना व्यतिरिक्त एक सानुकूल संकल्पना. पूर्वनिर्धारितनुसार ती क्लासिक संकल्पनासारखेच दिसते - परंतु, आपल्याकडे प्रोग्रामिंग कौशल्ये आणि साधने योग्य असल्यास आपण स्वतःची संकल्पना तयार करण्यासाठी या टेम्पलेटचा वापर करू शकता. हे कसे करावे यासाठीच्या सूचना ऑड्यासिटी विकी मध्ये सापडतील.
सामग्री
प्रत्येक संकल्पनाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खाली असलेल्या छोट्या प्रतिमांवर क्लिक करा:
हलकी संकल्पना | गडद संकल्पना | उच्च तीव्रता संकल्पना | क्लासिक संकल्पना |
- वापरण्यासाठी संकल्पना येथे निवडली जाऊ शकते
- पर्यायांमध्ये वापरकर्ता परिभाषित सानुकूल संकल्पना समाविष्ट आहे.
वेव्हचा रंग बदलणे
|
हलकी
ही एक हलकी संकल्पना आहे जी पूर्वीच्या ऑड्यासिटी आवृत्त्यांच्या स्वरूपावर आधारित आहे.
परंतु अधिक आधुनिक दिसणारी बटणे आणि चिन्हांसह समकालीन वळण दिले.
गडद
हे लाइट संकल्पनेसारखेच आहे, समान बटणे आणि चिन्हांसह, परंतु गडद वळण दिलेले आहे. गडद संकल्पना सध्या फॅशनेबल आहेत.
उच्च कॉन्ट्रास्ट
अस्पष्ट दृष्टी असलेल्या काही वापरकर्त्यांना उच्च कॉन्ट्रास्टचा फायदा होतो जो बहुतेक लोकांसाठी 'आय-पॉपिंग' आहे. सूक्ष्म छटा त्यांच्यासाठी कार्य करत नाहीत.
कल्पना अशी आहे की ही नवीन संकल्पना उच्च कॉन्ट्रास्ट ब्लॅक असलेल्या सिस्टम थीमसह वापरली जाईल.
हे Windows 10 हाय कॉन्ट्रास्ट #2 सह चांगले काम करण्याच्या उद्देशाने आहे, कारण ते सर्व काळ्या प्रकारांमध्ये सर्वात मोठे कॉन्ट्रास्ट देते.
क्लासिक
ज्याला तुम्ही ओळखता आणि प्रेम करता. ही संकल्पना पूर्वीच्या ऑड्यासिटी आवृत्त्यांचे स्वरूप आणि अनुभवाची पुनर्निर्मिती आहे.
हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना नेहमीप्रमाणे ऑड्यासिटी चिकटून राहायचे आहे.
सानुकूल संकल्पना
वापरण्यासाठी सानुकूल संकल्पना
येथे निवडली जाऊ शकते.पूर्वनियोजितनुसार सानुकूल संकल्पना क्लासिक संकल्पना सारखीच दिसते - परंतु, तुमच्याकडे योग्य प्रोग्रामिंग कौशल्ये आणि साधने असल्यास, तुम्ही तुमची स्वतःची संकल्पना तयार करण्यासाठी हे टेम्पलेट वापरू शकता. हे कसे करायचे याच्या सूचना ऑड्यासिटी विकीवर मिळू शकतात.