टीप वर क्लिक करा

ऑड्यासिटी विकास माहितीपुस्तिकेवरुन
येथून जा : निर्देशक, शोधा

जेव्हा तुम्हाला हे चिन्ह प्रतिमेच्या खाली दिसेल :

Click On This!

त्या प्रतिमेत हायपरदुवे आहेत. तुम्ही हे करू शकता :

  • इमेजमधील हायपरलिंक वर फिरवा आणि साधनटिप वाचा
  • क्लिक त्याबद्दल अधिक माहितीसाठी प्रतिमेतील हायपरलिंकवर क्लिक करा.


काही प्रतिमा ज्यात क्लिक टिप्स आहेत