प्रारंभ करा
ओड्यासिटी विकास माहिती-पुस्तिकेवरून
ओड्यासिटीच्या "प्रारंभ करा"या त्वरित मदत मार्गदर्शकामध्ये आपले स्वागत
आहे .
ओड्यासिटी अनुप्रयोगामध्ये
यावर क्लिक करून कधीही येथे परत या.- कसे ते शिका:
- अस्तित्वात असलेल्या ध्वनी धारिका आयात करा आणि वाजवा
- आपला आवाज, गिटार, प्रमाणित टर्नटेबल किंवा टेप डेक यांचे ध्वनिमुद्रण करा
- यूएसबी (USB) उपकरणसह ध्वनिमुद्रण करा (यूएसबी टर्नटेबल (USB Turntable) , यूएसबी टेप डेक (USB tape deck) किंवा यूएसबी ध्वनी सवांदपटल
- संपादन करण्यासाठी ध्वनी निवडा
- प्रभाव लागू करण्यासह ध्वनी संपादित करा
- ओड्यासिटी प्रकल्प जतन करा किंवा उघडा
- एमपी३ (MP3) किंवा इतर ध्वनी धारिका स्वरुपात निर्यात/जतन करा
- सीडी(CD) मध्ये जतन करा
- ओड्यासिटीच्या निवडलेल्या वैशिष्ट्यांच्या त्वरित फेरफटक्यासाठी ओड्यासिटी मार्गदर्शक सहल देखील पहा .
- सर्व ओड्यासिटी मेनू आणि नियंत्रणासाठी तपशीलवार संदर्भ मार्गदर्शकासाठी येथे क्लिक करा किंवा ओड्यासिटी अनुप्रयोगातील .
- आपणास प्रस्तुत माहिती-पुस्तिका डाउनलोड करण्याची आवश्यकता असल्यास, येथे क्लिक करा .
- काही प्रश्न असल्यास? बर्याच दैनंदिन समस्यांच्या उत्तरांसाठी आमच्या नेहमी विचारले जाणारे प्रश्न(FAQ) भेट द्या .