विंडो यादी
ऑड्यासिटी विकास महितीपुस्तिकेवरुन
विंडो यादी केवळ मॅक ओएस वर दिसून येतो. यात प्रकल्प विंडो प्रदर्शित आणि झूम करण्यासाठी आदेश आहेत.
कमी करा
डॉकमध्ये समोरील प्रकल्प विंडो लहान करते. विंडोच्या वरच्या डाव्या बाजूला असलेल्या पिवळ्या लहान बटणावर क्लिक करण्यासारखेच.
झूम करा
- जर समोरची विंडो डॉक आणि ऑड्यासिटी यादी पट्टीमधील संपूर्ण स्क्रीन भरत नसेल, तर ती जागा भरण्यासाठी विंडो विस्तृत करते.
- जर या आदेशाने विंडो पूर्वी विस्तारित केली असेल, तर झूम आयटमवर पुन्हा क्लिक केल्याने विंडो त्याच्या पूर्वीच्या आकारात आणि स्थितीत परत येईल.
हा यादी आयटम प्रकल्प विंडोच्या वरच्या डाव्या बाजूला असलेल्या हिरव्या झूम बटणावर पर्याय-क्लिक करण्यासारखा आहे. हिरव्या झूम बटणावर न बदललेले-क्लिक केल्याने
सर्वांना समोर आणा
जर ऑड्यासिटी विंडो लहान केली असेल किंवा इतर विंडोने कव्हर केली असेल, तर ही आज्ञा त्या विंडो दृश्यमान करेल.