अतिरिक्त यादी : संपादित करा
ऑड्यासिटी विकास माहितीपुस्तिकेवरून
अतिरिक्त > संपादित करा बॅकस्पेस आणि हटवा बटण मध्ये यादी प्रवेश प्रदान करते.
हटवा बटण बॅकस्पेस
ऑड्यासिटी क्लिपबोर्डवर प्रत न करता सध्या निवडलेली ध्वनि माहिती आणि/किंवा लेबल काढून टाकते.
हटवा बटण२ हटवा
ऑड्यासिटी क्लिपबोर्डवर प्रत न करता सध्या निवडलेली ध्वनि माहिती आणि/किंवा लेबल काढून टाकते.
डावीकडे वेळ बदला
सध्या फोकस केलेला ध्वनि गीतपट्टा (किंवा त्या गीतपट्ट्यामधील एक वेगळी क्लिप ज्यामध्ये संपादन कर्सर किंवा निवड क्षेत्र आहे) एक स्क्रीन पिक्सेल डावीकडे हलवते.
उजवीकडे वेळ बदला
सध्या फोकस केलेला ध्वनि गीतपट्टा (किंवा त्या गीतपट्ट्यामधील एक वेगळी क्लिप ज्यामध्ये संपादन कर्सर किंवा निवड क्षेत्र आहे) एक स्क्रीन पिक्सेल उजवीकडे हलवते.