निवड यादी : गीतपट्टा
ऑड्यासिटी विकास माहितीपुस्तिकेवरून
या आज्ञा्स सध्याच्या निवडीचा विस्तार आणि/किंवा सर्व गीतपट्ट्यामध्ये किंवा प्रकल्पामधील सिंक-लॉक केलेले गीतपट्ट्यामध्ये करतात.
सर्व गीतपट्ट्यामध्ये Ctrl + Shift + K
प्रकल्पामधील सर्व गीतपट्ट्यामध्ये सध्याची निवड वर आणि/किंवा खाली वाढवते.
- निवड वाढविण्यापूर्वी - फक्त एका गीतपट्ट्यामध्ये निवडीसह
- विस्तार केल्यानंतर - निवड आता सर्व गीतपट्ट्यावर विस्तारते
सर्व सिंक-लॉक केलेल्या गीतपट्ट्यामध्ये Ctrl + Shift + Y
सध्या निवडलेल्या गीतपट्ट्यांचे गटातील सर्व सिंक-लॉक केलेल्या गीतपट्ट्यामध्ये वर्तमान निवड वर आणि/किंवा खाली वाढवते.
- निवड वाढवण्यापूर्वी - फक्त एका गीतपट्ट्यामध्ये निवडीसह आणि सिंक-लॉक केलेल्या गीतपट्ट्यासह
- विस्तार केल्यानंतर - निवड आता मूळ गीतपट्टा आणि सिंक-लॉक केलेला गीतपट्टा समाविष्ट करते