संपादन यादी : शून्य क्रॉसिंग शोधा

ऑड्यासिटी विकासाच्या माहितीपुस्तिकेवरून
येथून जा : निर्देशक, शोधा
शून्य क्रॉसिंग शोधा (ऑड्यासिटी २.२.० आणि नंतर साठी) संपादन यादीमधून निवड यादीच्या प्रदेश उपयादीमध्ये हलविण्यात आले आहेत आणि त्याचे नाव शून्य क्रॉसिंगवर असे ठेवण्यात आले आहे.

याद्वारे प्रवेश : निवडा > शून्य क्रॉसिंगवर किंवा त्याचा सोपा मार्ग Z