एमआयडीआय उपकरण प्राधान्ये
ऑड्यासिटी विकास माहितीपुस्तिकेवरून
- याद्वारे प्रवेशः: (मॅकवर )
- एमआयडीआय उपकरण प्राधान्ये.
संवादपटल
ऑड्यासिटीचा संवादपटल पोर्टएमआयडीआयद्वारे वापरावा. उपलब्ध पर्याय ओएसवर अवलंबून आहेत, परंतु प्रत्येक ओएससाठी एकच पर्याय आहेः
- विंडोजवर, ते एमएमएप्रणालीतील आहे.
- मॅकवर, ते कोरएमआयडीआय आहे.
- लिनक्सवर, ते एएलएसए आहे.
प्लेबॅक
- उपकरण: प्ले करण्यासाठी एमआयडीआय उपकरण.
- एमआयडीआय सिंथेसाइझर लेटन्सी (एमएस): लेटेंसी फील्ड एमआयडीआय उपकरणसाठी भरपाई सक्षम करते ज्यामध्ये इव्हेंट प्राप्त करणे आणि प्रत्यक्षात ते प्ले करणे यामध्ये विलंब होते - हे ध्वनि समक्रमित करण्याचा एक मार्ग प्रदान करते.