बीट शोधक
ऑड्यासिटी विकास माहितीपुस्तिकेवरुन
बीट शोधक आजूबाजूच्या ध्वनिपेक्षा जोरात असलेल्या बीट्सवर नावे (नावपट्टी) ठेवण्याचा प्रयत्न करते. हे बर्यापैकी उग्र आणि तयार असे साधन आहे आणि हे संकुचित गतिमान श्रेणीसह ठराविक आधुनिक पॉप संगीत गीतपट्ट्यावर चांगले कार्य करणार नाही.
- द्वारे प्रवेश :

थ्रेशोल्ड टक्केवारी
बीट शोधक थ्रेशोल्ड ठरवतो. पूर्वनियोजित सेटिंग ६५% आहे. थेट बॉक्समध्ये लिहून किंवा स्लाइडर वापरून सेटिंग बदलली जाऊ शकते.
तुम्हाला पुरेसे बीट्स आढळले नाहीत तर, "थ्रेशोल्ड टक्केवारी" सेटिंग कमी करण्याचा प्रयत्न करा.
बटणे
आज्ञा बटणावर क्लिक केल्याने खालील परिणाम मिळतात :
- एक ड्रॉपडाउन यादी देते जे तुम्हाला साधनसाठी प्रीसेट व्यवस्थापित करण्यास आणि साधनबद्दल काही तपशील पाहण्यास सक्षम करते. तपशीलांसाठी प्रीसेट व्यवस्थापित करा पहा.
- वर्तमान प्रभाव सेटिंग्जसह निवडलेल्या ध्वनिवर प्रभाव लागू करते, परंतू पेक्षा प्रभाव डीबग मोडमध्ये चालतो. एन.वाय.किस्ट प्लग-इन लिहिताना किंवा संपादित करताना हे प्रामुख्याने वापरले जाते.
- सामान्य प्लग-इन वर्तनाव्यतिरिक्त, त्रुटी संदेश प्रदर्शित करण्यासाठी "डीबग विंडो" उघडते. सामान्यतः डीबग विंडो रिकामी असेल.
- सध्याच्या प्रभाव रचनासह निवडलेल्या ध्वनिवर प्रभाव लागू करते.
- परिणामाचा विपर्यास होतो आणि ध्वनिमध्ये कोणताही बदल होत नाही. संवाद बंद करत आहे.
हे पृष्ठ तुम्हाला माहितीपुस्तिकेतील योग्य पानावर आणते.