एफएक्यू : ऑड्यासिटी प्रकल्प उघडताना त्रुटी

ऑड्यासिटी विकास माहितीपुस्तिकेवरून
येथून जा : निर्देशक, शोधा


हे पृष्ठ तुम्ही ऑड्यासिटी प्रकल्प धारिका उघडण्याचा प्रयत्न करताना आढळलेल्या आणि धारिका उघडण्यात अयशस्वी असलेल्या त्रुटींसाठी आहे .


त्रुटी: ऑड्यासिटीच्या जुन्या आवृत्तीमध्ये एयूपी३ धारिका उघडताना

तुम्ही ऑड्यासिटीच्या नंतरच्या आवृत्तीमध्ये तयार केलेली AUP3 प्रकल्प धारिका उघडण्याचा प्रयत्न केल्यास ही त्रुटी येईल..

ही प्रकल्प धारिका उघडण्यासाठी तुम्हाला ऑड्यासिटीच्या नवीनतम आवृत्तीवर अपग्रेड करावे लागेल.

ऑड्यासिटीची नवीनतम आवृत्ती डाउनलोड करा

ऑड्यासिटीची नवीनतम आवृत्ती डाउनलोड करण्यासाठी ऑड्यासिटी डाउनलोड वेबपृष्ठाला भेट द्या.

back to top


<  परत जा : एफएक्यू : त्रुटी

|< वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची अनुक्रमणिका