त्रुटी : धारिका उघडणे किंवा वाचणे
ऑड्यासिटी विकास माहितीपुस्तिकेवरुन
पुरवावी लागणारी माहिती
धारिका उघडताना किंवा वाचताना त्रुटी
जेव्हा तुम्ही भ्रष्ट धारिका उघडण्याचा किंवा आयात करण्याचा प्रयत्न करता तेव्हा खालील दोन चेतावणी संदेश येतात.
ऑड्यासिटी <ड्राइव्ह> मध्ये धारिका उघडण्यात अयशस्वी झाले आहे
प्रकल्प धारिका उघडता आली नाही - कदाचित भ्रष्ट आहे.
ऑड्यासिटी <ड्राइव्ह> मध्ये धारिका वाचण्यात अयशस्वी झाले आहे
ध्वनी धारिका आयात करता आली नाही - कदाचित भ्रष्ट आहे.