एसी निर्यातीचे पर्याय
ऑड्यासिटी विकास माहितीपुस्तिकेवरून
एसी ३ हे संकुचित केलेले डॉल्बी प्रयोगशाळांद्वारे विकसित केलेले ध्वनिस्वरूप आहे, जे बहुधा डीव्हीडी उत्पादनामध्ये वापरले जाते.
- प्रवेश द्वारा: मग 'प्रकार म्हणून जतन करा' या ड्रॉपडाऊन यादीमधून एसी ३ धारिका (एफ.एफ.एम.पी.इ.जी.) निवडा .
- आणखी एक प्रवेश द्वार : त्यानंतर 'प्रकार म्हणून जतन करा' या ड्रॉपडाउन यादीमधून 'एसी३ (एसी ३) फाईल्स एफ.एफ.एम.पी.इ.जी.' निवडा. अशा वेळी 'एकापेक्षा जास्त निर्यात संवाद' ही संवादाची चौकट मध्यभागी येईल.
एफ.एफ.एम.पी.ई.जी. हे ऑड्यासिटीसोबत येत नाही, परंतु ते डाउनलोड करुन, नंतर खालील सूचनांचे पालन करत 'एसी3'(एएसी) म्हणून निर्यात करता येऊ शकते. |
एसी ३ निर्यात प्रणाली
- बिट रेट: ३२ केबीपीएस ते ६४० केबीपीएस पर्यंत (१६० केबीपीएस पर्यंत पूर्वनियोजित) बिट रेट निवडा. मोठे बिट दर उच्च गुणवत्ता देतात परंतु मोठ्या फाईल्स तयार करतात.