ऑड्यासिटी माहिती-पुस्तिका सामग्री
ऑड्यासिटी 2.3.0 माहिती-पुस्तिका
या प्रकाशनातील नवीन वैशिष्ट्ये
■ तांत्रिक मदतसाठी मंच ला भेट द्या
■ मदत संसाधने वापरणे
■ पुढील टिपांसाठीविकीवर शोधा. ■
ऑड्यासिटी प्रकल्प विंडोसाठी मार्गदर्शक
1
मेनू पट्टी
2
परिवहन साधनपट्टी
3
साधनपट्टी
4
ध्वनिमुद्रण मीटर साधनपट्टी
5
पुनर्मुद्रण मीटर साधनपट्टी
6
साधनपट्टी मिसळणे
7
संपादित साधनपट्टी
8
साधनपट्टी गती वर वाजवा
9
उपकरण साधनपट्टी
10
पिन नसलेले वाजवा / ध्वनिमुद्रण मुख्य
11
योग्य वेळेत
12
स्क्रब मोजपट्टी
13
गीतपट्टा नियंत्रण पट्टी
14
ध्वनी गीतपट्टा
15
नामित गीतपट्टा
16
निवड साधनपट्टी
17
स्थिती पट्टी
पुढे जा आणि अधिक जाणून घेण्यासाठी प्रतिमेवर क्लिक करा. प्रतिमा वगळा
ऑड्यासिटी वापरणे
त्वरित मदत
- प्रारंभ करीत आहे - ध्वनिमुद्रण, आयात, संपादन, निर्यात करीत आहे ...
- ऑड्यासिटी मार्गदर्शक सहल - ऑड्यासिटीच्या निवडलेल्या वैशिष्ट्यांचा त्वरित मार्गदर्शन सहल
- ते काय आहे - ऑड्यासिटीच्या वापरकर्ता सवांदपटल साठी महाजाळवर संकेतस्थळ मार्गदर्शक
- विंडोज , मॅक किंवा लिनक्सवर ऑड्यासिटी स्थापित करणे आणि अद्यतनित करणे
ऑड्यासिटी पाया
- ऑड्यासिटी प्रकल्पाचे व्यवस्थापन - ऑड्यासिटीचे अंतर्गत कार्यक्षेत्र
- ऑड्यासिटी मांडणी आणि संयोज्य
- प्राधान्ये - आपल्या समायोजन बदलून मूळस्थिती कार्यान्वित करा
- साधनपट्टी आढावा - साधनपट्टीची व्यवस्था कशी करावी यासह
- ध्वनी गीतपट्टा , तरंगरूप दृश्य आणि स्पेक्ट्रोग्राम दृश्य
- वाजवा करणे आणि ध्वनिमुद्रण
- ध्वनी आयात करणे आणि ध्वनी धारिका निर्यात करणे - इतर अनुप्रयोगांमध्ये वापरासाठी
- अधिक स्वरूपांसाठी लॅमे(LAME) एमपी३(MP3) निर्यात आणि एफएफयमपीईजी (ffmpeg) आयात / निर्यात ग्रंथालय
- संकुचित केलेल्या धारिकाची मागणीनुसार लोड करणे
- मेटाडेटा संपादक
- नॅव्हिगेशन टिपा , पुनर्मुद्रण टिपा आणि ध्वनी संरेखन टिपा
ऑड्यासिटी सह संपादन
- ध्वनी आणि वर्णक्रमीय निवड निवडत आहे
- ध्वनीचा एक विभाग नक्कल करणे आणि चिटकवणे
- फीत - ध्वनी गीतपट्टामधील स्वतंत्र विभाग
- विभाजन आणि स्टीरिओ गीतपट्टामध्ये सामील होणे
- दृश्यरूप आकार आढावा आणि अनुलंब दृश्य आकार करणे
- प्रभाव , निर्माण करणारे आणि विश्लेषक
- क्रॉसफेड तयार करत आहे
- ध्वनी गीतपट्टा मिसळत आहे
- पूर्ववत करा, पुन्हा करा आणि इतिहास
प्रगत विषयांची मदत
- मॅक्रो - तुकडी प्रक्रिया आणि प्रभाव स्वयंचलितरित्यासाठी
- मिश्रण मंडळ - हार्डवेअर मिश्रण मंडळसारखे आहे
- सुलभता - दृष्टिबाधित व्यक्तींसाठी वेगवानपणा
- ओव्हरडब ध्वनिमुद्रण करताना उशीर
- समक्रमित-कुचक्राकार केलेला गीतपट्टा गट
- वेळ मागोवा - वेग वेग नियंत्रणासाठी वापरला जातो
- अचानक बंद व पुनर्प्राप्ती
- सुवाह्य ऑड्यासिटी
- एकाधिक-वाहिनी ध्वनिमुद्रण - दोनपेक्षा अधिक स्वतंत्र वाहिनी ध्वनिमुद्रण करीत आहे
ऑड्यासिटी सानुकूलित करत आहे
- प्लगइन आणि इतर सानुकूलित करणे , शैली आणि मेनू सोपी करीत आहे
- कळफलक आडमार्ग
- थीम्स -आपल्या पसंतीचा ऑड्यासिटी दृष्टीक्षेप कसा वाटतो ते कसा निवडायचा ते शिका
प्रशिक्षण
- एक ध्वनी धारिका संपादन - धारिका आयात करा, संपादित करा आणि निर्यात करा
- आपले प्रथम ध्वनिमुद्रण - ध्वनीविस्तारक यंत्र , गिटार, कळफलक ध्वनिमुद्रण करा
- पार्श्वभूमी संगीतासह आवाज मिसळणे - पॉडकास्टसाठी
- एकाधिक गीतपट्टा ओव्हरडब ध्वनिमुद्रण - इतर गीतपट्टावर ध्वनिमुद्रण
- गायन काढणे आणि अलगीकरण
- चक्राकार फिरणे - ऑड्यासिटीसह ध्वनी चक्राकार बनवा
- रिंगटोन आणि आयव्हीआर(IVR) संदेश बनविणे - आपल्या सेलफोन किंवा आयव्हीआर(IVR) प्रणालीसाठी
- ध्वनिमुद्रण फ्लफ्सची पंच-इन दुरुस्ती
अनुक्रमणिका, शब्दकोष आणि बरेच काही
- ऑड्यासिटी परवाना
- विकसकांसाठी माहिती - आमच्या विकसक समुदायामध्ये सामील व्हा
दुवे: बहुतेक दुवे या पुस्तिका मधील इतर पृष्ठांचे आहेत. इटॅलिसिस केलेले दुवे या माहिती-पुस्तिकाच्या बाह्य पृष्ठांवर आहेत, मुख्यत: आमच्या मुख्य संकेतस्थळ किंवा विकीच्या . आम्ही इतर कोणत्याही बाह्य संकेतस्थळाच्या सामग्रीस जबाबदार नाही.
स्क्रीनशॉट्स(screenshots): या माहिती-पुस्तिका मधील बहुतेक स्क्रीनशॉट मायक्रोसॉफ्ट विंडोज 10® नियंत्रण प्रणालीवर त्याच्या पूर्वनिर्धारीत समायोजन अंतर्गत चालू असलेल्या ऑड्यासिटीचे असतात.
मालकी हक्क या माहिती-पुस्तिका मधील पृष्ठे क्रिएटिव्ह कॉमन्स एट्रिब्युशन 3.0.(Creative Commons Attribution 3.0) परवान्याच्या अटींनुसार उपलब्ध आहेत . थोडक्यात, आपण (1) नक्कल करणे, त्याचे वितरण आणि काम संक्रमित करण्यासाठी प्रसारित करण्यास मुक्त आहात (2) काम अनुकूल करण्यासाठी, अट म्हणून आपण कामाचे श्रेय लेखकांना दिलेच पाहिजे (परंतु कोणत्याही प्रकारे असे नाही की जे सूचित करतात की ते आपल्या किंवा आपल्या कामाच्या वापराचा समर्थन करतात). कोणत्याही पुनर्वापर किंवा वितरणासाठी आपण आमची मालकी हक्क सूचना काढून टाकू शकत नाही आणि इतरांना या कामाच्या परवान्याच्या अटी स्पष्ट केल्या पाहिजेत.